मराठी लघुकथा स्पर्धा - अपलोड फॉर्मiPustak कथास्पर्धा बक्षीस योजना 1. प्रथम पारितोषिक रु.2001/- 2. द्वितीय पारितोषिक रु.1501/- 3. तृतीय पारितोषिक रु. 1001/- 4. उत्तेजनार्थ 3 पारितोषिके - रु.501/- प्रत्येकी सर्व स्पर्धकांना iPustak तर्फे डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ई-मेल ने पाठवण्यात येईल. *सहभाग घेण्याची शेवटची तारीख* १५ ऑगस्ट २०२१ iPustak लघुकथा स्पर्धेचे नियम 1. लघुकथा लेखकाने स्वतः लिहिलेली, त्याची निर्मिती, असणं अत्यावश्यक आहे. 2. एका लेखकाने एकच लघुकथा अपलोड करावी. 3. कथा शक्यतो नागरी मराठीत असावी. कथेच्या दृष्टीने कथेचा काही भाग बोली भाषेत असेल तर मान्य केली जाईल. 4. कथेची लांबी २५०० शब्दांपेक्षा अधिक नसावी. त्यापेक्षा अधिक लांबीची कथा ग्राह्य धरली जाणार नाही. 5. कथा pdf फॉरमॅट मध्येच अपलोड करावी. हस्तलिखित असेल तर त्याचे फोटो काढून ते नीट वाचता येईल या पद्धतीने pdf करून मग अपलोड करावी. काही कारणाने pdf फाईल वाचता आली नाही तर कथा ग्राह्य धरली जाणार नाही. 6. लेखकाला विषयाच्या निवडीचं स्वातंत्र्य आहे.पण कथा कुठल्याही बाबतीत आक्षेपार्ह (राजकीय बदनामी असणारी, अश्लील, संवेदनशील विषय भडकवणारी, असभ्य, वा अशाप्रकारचा कुठलाही आक्षेपार्ह भाग असणारी) नसावी. कथेतील आवश्यक भाग म्हणून गरज असेल तर ते मान्य करायचं की नाही हा निर्णय संपूर्णपणे संपादक मंडळावर अवलंबून असेल. या संदर्भातील संपादक मंडळाचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. 7. लघुकथेच्या सुरुवातीला केवळ लघुकथेचं नाव व लेखकाचे नाव असावे. कृपया कुठलाही संपर्क त्यात नमूद केलेला नसावा. कुठलाही संपर्क(दूरध्वनी, ई-मेल इत्यादी) pdf मध्ये आढळल्यास स्पर्धक बाद ठरवला जाईल. 8. लघुकथा परिक्षण पुढील मुद्द्यांवरून होईल अ - लघुकथेची परिणामकारकता ब- भाषासौंदर्य क- व्याकरण 9. निर्णयांचे संपूर्ण अधिकार iPustak टीम कडे असून ते सर्व स्पर्धकांना बंधनकारक असतील. सर्व लघुकथालेखकांचं स्पर्धेत स्वागत. टीम iPustak A Sonic Octaves Venture Terms and Conditions Please read through the Terms and Conditions and iPustak Uploader Agreement Document before uploading the book. Confirmation *मला स्पर्धेचे आणि iPustak चे सर्व नियम मान्य आहेत. कथाकाराचे नाव - देवनागरी लिपीत * Author's Name in English * कथाकाराचा ई-मेल * कथाकाराचा मोबाईल संपर्क * कथा विषय *मुक्त कथाप्रेम कथारहस्य कथाशौर्य कथाथरार कथाविनोदी कथाविज्ञान कथाभय कथाअध्यात्मिक कथाप्रेरक कथाकौटुंबिक कथासामाजिक कथा कथा अपलोड करा *कथेची pdf फाईल अपलोड करा. कथेच्या फाईल च्या नावात कथेचं नाव आणि लेखकाचं नाव असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ कथा-श्रीमानयोगी-लेखक-रणजितदेसाई.pdf - काही तांत्रिक अडचण आल्यास support@sonicoctaves.com या इमेलवर संपर्क साधावा. HTML VerificationPlease enter any two digits *Example: 12This box is for spam protection - please leave it blank