ऑनलाइन कार्यशाळा : आवाज-वक्तृत्व-काव्य तंत्र आणि मंत्र

iPustak तर्फे घेण्यात येणारा एक वेगळा उपक्रम म्हणजे आवाज-वक्तृत्व-काव्य तंत्र आणि मंत्र ही ऑनलाइन कार्यशाळा.
या कार्यशाळेत आपण शिकणार आहोत

भाग १ : गद्यवाचन / वक्तृत्व तंत्र

  • आपला आवाज तयार कसा करायचा
  • आवाजात प्रभाव आणि फेक निर्माण कशी करायची
  • वाचनाचा किंवा वक्तृत्वातील वेग कसा सांभाळायचा
  • आवाज आणि श्वासोच्छवासाचे तंत्र
  • संवादफेकीतील आवाजाचे चढउतार कसे ठेवायचा
  • पात्रांचे आवाज कसे ठरवायचे आणि गळ्यातून कसे काढायचे

भाग 2 : कविता लेखन आणि पेशकश

  • कवितेची संकल्पना
  • शब्द संपत्ती कशी वाढवायचे
  • कवितेत लय कशी आणायची
  • कल्पनेला शब्द कसे पुरवायचे
  • शब्दातून कल्पना कशी स्फुरते
  • प्रसंगानुरूप कविता कशी करायची
  • छंदबद्ध कविता कशी करायची
  • कवितेची पेशकश कशी करायची
ही कार्यशाळा iPustak चे संस्थापक, कवी, लेखक, संगीतकार, ध्वनितंत्रज्ञ श्री. राजेंद्र वैशंपायन हे घेणार आहेत.

कार्यशाळेचे शुल्क:

सर्वांसाठी खुली नोंदणी : 1180/- (फी + GST)

कार्यशाळेचे दिवस :

२७ आणि २८ फेब्रुवारी २०२१
दुपारी ४.०० ते रात्री ८.०० (दोन्ही दिवशी)

Note: You will be requested to enter Email Id and Mobile No. twice for verification purposes.