परीक्षक

डॉ. रवींद्र शिवदे | प्रा. अरुण सोनवणे | पं. राजेंद्र वैशंपायन

स्पर्धेचा निकाल

prize

प्रथम पारितोषिक

रु.१००१/- व प्रमाणपत्र

मिलिंद फणसे

prize

द्वितीय पारितोषिक

रु. ७५१/- व प्रमाणपत्र

प्राजक्ता पटवर्धन

prize

तृतीय पारितोषिक

रु. ५०१/- व प्रमाणपत्र

सौ.मानसी मोहन जोशी

prize

उत्तेजनार्थ पारितोषिक

रु. २०१/- व प्रमाणपत्र

1.यशश्री रहाळकर

2.अविनाश कृष्णाराव काठवटे

3.महेश ठाकूरदेसाई

सर्व अंतिम फेरीच्या स्पर्धकांसाठी खास

iPustak ऑडिओबुक ऍपमध्ये प्रकाशित होणाऱ्या कथासंग्रहात कथेचा समावेश​

​** अर्थात लेखकाच्या संमतीने​

अंतिम फेरीच्या स्पर्धकांची यादी

# नावं
समीर जिरांकलगीकर
शंतनू कुलकर्णी
पल्लवी वाढवेकर
अंजली मराठे
सुविधा उंदिरवाडे
सौ योगिता अभिजित काळे
सौ.उज्ज्वला इंगळे
वैशाली भगत
पवन तिकटे
१० श्रेयश ज्ञानदेव भोयटे
११ यशवंत त्र्यंबक पगारे
१२ कुलश्री मेघरे
१३ सौ शालिनी गायकवाड
१४ डॅा. ज्योति जोग
१५ राहुल तोळे

स्पर्धा झाली पुढे काय?

 • परीक्षकांच्या मार्फत लिखाण आणि प्रसिद्धीच्या संधी उपलब्ध करून देणे लेखकांना अधिक लिहिण्यासाठी उद्युक्त करणे
 • लेखकांना त्यांचे साहित्य स्वप्रकाशित करण्यासाठी उद्युक्त करणे
 • iPustak तर्फे साहित्य स्वप्रकाशित करण्यासाठी मार्गदर्शन करणे
 • iPustak तर्फे विविध उपक्रमात सहभागी करून घेणे
  • सुश्राव्य ध्वनिमासिक
  • इतर साहित्य स्पर्धा
  • iPustak साहित्य मंडळ (Writer’s Club)
  • iPustak साहित्य सम्मेलन
 • अधिक माहितीसाठी info@iPustak.com वर संपर्क साधावा