Sale!

आनंद तरंग

225.00

आयुष्याचं दर दिवशी एक एक पान उलटताना काहीतरी नवीन दिसत असतं, ऐकू येत असतं, जाणवत असतं. त्या प्रत्येक उत्तेजनेची काही तरी प्रतिक्रिया मनावर उमटत असते आणि माझा स्वतःचा असा एक संवाद मनातल्या मनात त्या निमित्ताने घडत असतो. सामान्य जीवनातील सुंदरतेचं, लोकांच्या भाव-भावनांचं, क्रिया-प्रतिक्रियांचं माझ्या मनात उमटलेलं प्रतिबिंब म्हणजेच ‘आनंद तरंग’

SKU: 978-8195787036 Category:

Description