ऑनलाइन कार्यशाळा: काव्यलेखन आणि ध्वनिमुद्रण तंत्र आणि मंत्र
आपल्याला व्यक्त व्हावंसं वाटतं तेव्हा आपला सर्वात जवळचा मित्र कोणता असतो ? अर्थात आपले शब्द. त्या शब्दांना भावनेबरोबरच लय मिळाली तर ? मग ती होते कविता.
आपल्याला शब्द माहीत असतात , आपल्या अंगात लय असतेच, शिकायचं असतं ते शब्द आणि लय यांची सांगड घालायला.
iPustak तर्फे घेण्यात येणारा अजून एक उपक्रम म्हणजे काव्य लेखन तंत्र आणि मंत्र ऑनलाईन कार्यशाळा
भाग १ : कवितेची सृजनात्मक बाजू
- कवितेची संकल्पना
- शब्द संपत्ती कशी वाढवायची
- कवितेत लय कशी आणायची
- कल्पनेला शब्द कसे पुरवायचे
- शब्दातून कल्पना कशी स्फुरते
- प्रसंगानुरूप कविता कशी करायची
- छंदबद्ध कविता कशी करायची
भाग २ : कवितेची पेशकश
- आपला आवाज कसा तयार करायचा
- आपले शब्दोच्चार नीट कसे करायचे
- कवितेचं वाचन कसं करायचं
भाग ३ : कविता आणि ध्वनिमुद्रण
- कविता घरच्या घरी ध्वनिमुद्रित कशा करायच्या
- ध्वनिमुद्रण घरच्या-घरी संकलित(एडिट) कसं करायचं
- आपल्या कवितेत पार्श्वसंगीत कसं मिसळायचं
- घरच्या घरी आपला कवितासंग्रह कसा बनवायचा
भाग ४ : कवितासंग्रहाची प्रसिद्धी
- कवितासंग्रहाच्या प्रसिद्धीचे कुठले मार्ग उपलब्ध आहेत
- समाजमाध्यमांचा उपयोग कसा करायचा
- आपले श्रोते कसे निर्माण करायचे
ही कार्यशाळा कविता करणाऱ्या आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे.
ही कार्यशाळा iPustak चे संस्थापक, कवी, लेखक, संगीतकार, ध्वनितंत्रज्ञ श्री. राजेंद्र वैशंपायन हे घेणार आहेत.
या कार्यशाळेचे शुल्क, इतर माहिती आणि कार्यशाळेची नोंदणी पुढील लिंक वरून करता येईल.
कार्यशाळा प्रशिक्षक:
कवी, लेखक, संगीतकार, ध्वनितंत्रज्ञ
श्री राजेंद्र वैशंपायन
(www.rajendrav.com)
Next Batch Timings
20th and 21st February 2021
Evening 4 PM – 8 PM
(On Both Saturday And Sunday)
Course Fee : $29.99
GST 18% : $3.99
Total Amount : $33.98
Open Registration
Course Fee : $29.99 | GST @18% : $3.99
Total Amount : $33.98